TRAI चं ‘हे’ अॅप सांगेल तुमचा इंटरनेट स्पीड!

TRAI ने तयार केलेल्या 'My Speed' या खास अॅपमुळे आता कुणालाही अगदी सहज इंटरनेटचा स्पीड चेक करता येणार आहे.

Mumbai
heck internet speed using TRAI app

कसे वापराल 

  • सर्वात आधी  गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल प्ले स्टोरवरुन My Speed अॅप डाउनलोड करा
  • App डाउनलोड केल्यानंतर तुम्ही आयओएस युझर्सच्या अॅप स्टोरमध्ये जा
  • त्यांनर इन्स्टाल बटन वर क्लिक करुन My Speed अॅप इन्स्टाल करुन घ्या
  • इन्स्टॉलेशन पूर्ण झाल्यावर अॅप ओपन करा
  • अॅप ओपन झाल्यानंतर ते विचारत असलेल्या परमिशनला Allow म्हणा
  • त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल त्याच्या डाव्या बाजूच्या बटनवर क्लिक करा
  • यामुळे तुमची इंटरनेट स्पीड चेक करण्याची प्रोसेस सुरु होईल
  • स्क्रिनच्या वरील भागात हॉरिजॉन्टल बार वर टॅप करा आणि रिझल्ट सेक्शनमध्ये जा
  • यामुळे अगदी चुटकीसरशी तुम्हाला तुमच्या मोबाईल नेटचा किंवा तुम्ही वापरत असलेल्या इंटरनेटचा स्पीड कळेल

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here