घरटेक-वेकट्विटर घेऊन येतंय नवीन फीचर

ट्विटर घेऊन येतंय नवीन फीचर

Subscribe

ट्विटर नवे फीचर घेऊन येत आहे. आक्षेपार्ह ट्विटर करणाऱ्यांवर आता कारवाई होणार आहे. लवकरच हा फीचर सुरु होणार आहे.

ट्विटरने लवकरच नवीन फीचर घेऊन येत आहे. ज्या आक्षेपार्ह ट्विटच्याविरोधात कंपनी कारवाई करणार अशा ट्विटला ट्विटर यापुढे हायलाईट करणार आहे. जेणे करुन ट्विटरवर जे ट्विट चूकीचे असणार आहे त्याविरोधात कारवाई सोबतच त्यांना हायलाईट केले जाणार आहे ज्यामुळे सर्व ट्विटर युजर्सला हे समजेल. जे ट्विरट नियमांचे उल्लंघन करणारे, आक्षेपार्ह आणि वादग्रस्त असेल अशा ट्विटला ट्विटर ३३ कोटी यूजर्सच्यासमोर हायलाईट करणार आहे. त्यामुळे सर्व युजर्सला माहिती पडेल की, कंपनीने त्या ट्विटरला काढून टाकले आहे तसंच त्याच्याविरोधात कारवाई केली आहे. यामुळे सर्वांना माहिती पडेल की, जनतेच्या आक्रोशामुळे अशा ट्विट्सला यूजर्सने नाही तर कंपनीने काढून टाकत त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे.

नियमांचे उल्लंघ करणाऱ्यांवर कारवाई

माइक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्म ट्विटरवर जर कोणी आपले ट्विट डिलीट करेल तर ट्विटर सर्व यूजर्सला हे सांगेल की, या ट्विटने ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे हे ट्विट आता दिसत नाही. तसंच या ट्विटसोबत ट्विटर एक लिंक देणार आहे. ज्यामध्ये ट्विटरच्या नियमांचा लेख असणार आहे. हा लेख ट्विटरच्या नियमांवर सर्व माहिती देणार आहे.

- Advertisement -

लवकरच फीचर येणार

कंपनीने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये अशी माहिती दिली आहे की, ही नोटीस प्रोफाइल आणि ट्विट दोन्ही डिस्पे करण्यात येणार आहे. ही नोटीस ट्विट डीलीट होण्याच्या १४ दिवसापर्यंत डिस्प्ले होणार आहे. हे फीचर लवकरच ट्विटर अॅप आणि Twitter.com दोघांसाठी सुरु होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -