घरटेक-वेकVivo Y83 स्मार्टफोन लाँच, फेस अनलॉक महत्त्वाचं फिचर

Vivo Y83 स्मार्टफोन लाँच, फेस अनलॉक महत्त्वाचं फिचर

Subscribe

 

विवोने Y83 फोन लाँच केला आहे. यामध्ये हिलियो पी२२ प्रोसेसर असून चीनमध्ये याच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. या फोनची किंमत सध्या १,४९८ चीनी युआन अर्थात १५९०० रुपये इतकी आहे. या फोनसह प्रोटेक्टिव्ह केस आणि इअरफोनदेखील देण्यात येतील.
विवो फोन त्याच्या कॅमेऱ्याच्या दर्जासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे यामध्ये काय वेगळेपणा असणार आहे हे आपण जाणून घेऊयात.

- Advertisement -

असे असतील या फोनचे फिचर्स

  • फेस अनलॉक हे महत्त्वाचं फिचर यामध्ये आहे
  • बॉडी प्रिमियम
  • मागील बाजूस मिरर फिनिश
  • यासह नॉच असून सेन्सर आणि सेल्फी कॅमेरा हे नॉचबरोबरच मिळतील
  • ४ जीबी रॅम
  • इनबिल्ट स्टोरेज ६४ जीबी, २५६ पर्यंत वाढवता येईल
  • रिअर कॅमेरा १३ मेगापिक्सेल असून एलईडी फ्लॅश आहे, तर फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सेल आहे.
  • फिंगरप्रिंट स्कॅनिंगदेखील उपलब्ध
  • ३२६० एमएएच बॅटरी

हा Vivo Y83 फोन अॅन्ड्रॉईड ८.० ओरियोवर चालणार असून ड्युएल सिम आहे. याचा डिस्प्ले ६.२२ इंचाचा असून हा फोन एचडी असेल. यामध्ये लेटेस्ट पी२२ ऑक्टा-कोअर प्रोसेसर असून यातील चिप एआय फ्रेमवर्कची आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -