घरटेक-वेकव्हॉटसअप देणार धडे

व्हॉटसअप देणार धडे

Subscribe

व्हॉटसअॅपद्वारे तुम्ही जर खोटे मेसेज फॉरवर्ड करत असाल तर ते तात्काळ थांबवा. कारण आता तुमचे मॅसेज सोशल रिसर्च कंपनी ते मेसेज खरे आहेत हे वाचून नंतरच पुढे फॉरवर्ड होणार आहे.

भारतामध्ये सध्या मोठ्या प्रमाणात व्हॉटसअॅपचा वापर केला जातो. व्हॉटसअॅपद्वारे अनेक खोटे मेसेजेस फॉरवर्ड केले जातात. या खोट्या मेसेजेसच्या फॉरवर्डमुळे धुळे, मालेगाव आणि उन्नाव या ठिकाणी अनेकांना आपले जिव गमवावे लागले आहेत. मात्र आता खोटे मॅसेज फॉरवर्ड होऊ नये याकरीता व्हॉटसअॅपने एक पाऊल पुढे टाकले आहे. व्हॉटसअॅपने सोशल रिसर्च कंपनीसह एकूण सहा कंपन्या निवडल्या आहेत. या कंपन्या खोटे मेसेज फॉरवर्ड होण्यावर करडी नजर ठेवणार आहेत.

व्हॉटसअॅपद्वारे अनेक खोटे मेसेज फॉरवर्ड होतात. मात्र व्हॉटसअॅपने फॉरवर्ड होणारे कोणते मॅसेज खरे असणार आणि कोणते मेसेज खोटे असणार? कोणते मेसेज पुढे पाठवायचे? हे आता सोशल रिसर्च कंपनीसह एकूण सहा कंपन्या शोधणार आहेत.

- Advertisement -

या कंपन्या नेमके काय करणार?

व्हॉटसअपद्वारे पसरणारे खोटे मॅसेजना कुठेतरी आळा बसावा याकरता सोशल रिसर्ज कंपनीसह एकूण सहा कंपन्या निवडण्यात आल्या आहेत. या कंपन्या व्हॉटसअपवर येणारे मॅसेज खरे आहेत की खोटे हे पाहून नंतर ते पुढे फॉरवर्ड करण्याचे काम करणार आहे.

फेसबुकला ही नोटीस

भारतामध्ये तब्बल २०० कोटी फेसबुक युजर्स फेसबुकचा वापर करतात. मात्र या फेसबुकद्वारे देखील मोठ्या प्रमाणात खोटे मेसेज वायरल केले जात होते. हे निदर्शनास आल्यानंतर फेसबुकला भारत सरकारने नोटीस देखील पाठवली होती. आता फेसबुक पाठोपाठ व्हॉटसअॅपवर देखील वायरल मेसेजकरता सोशल रिसर्च कंपनीसह इतर सहा कंपन्या खोटे मेसेज ओळखणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -