घरटेक-वेकRedmi Note 9 Pro 5G सह तीन स्मार्टफोन्स होणार लाँच; जाणून घ्या...

Redmi Note 9 Pro 5G सह तीन स्मार्टफोन्स होणार लाँच; जाणून घ्या फीचर्स

Subscribe

Xiaomi चा ब्रॅण्ड असणाऱ्या Redmi ने नवे तीन स्मार्टफोन्स लाँच केले आहे. यामध्ये Redmi Note 9 4G, Redmi Note 9 5G आणि Redmi Note 9 Pro 5G याचा समावेश आहे. Redmi Note 9 Pro 5G मध्ये 6.67 इंचाचा डिस्प्लेसह या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 750G प्रोसेसर देण्यात आला आहे. Redmi Note 9 Pro 5G में 5G कनेक्टविटीसाठी 5G X52 मोडेम देण्यात आले आहे. तसेच या फोनकरता वापरण्यात आलेल्या फ्रंट आणि बॅक Gorilla Glass 5 ने प्रोटेक्ट करण्यात आले आहे.

Redmi Note 9 Pro 5G बेस व्हेरियंटमध्ये 6GB रॅमसह 128GB स्टोरेज आहे, तर टॉप मॉडेलमध्ये 6GB रॅमसह 256GB स्टोरेज आहे. Redmi Note 9 Pro 5G या स्मार्टफोनला 4 रिअर कॅमेरे देण्यात आले आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सलचा आहे. तर दूसरी कॅमेऱ्याची लेन्स 8 मेगापिक्सलचा आहे तर तिसरा २ मेगापिक्सलचा असून चौथा कॅमेराही 2 मेगापिक्सलचा आहे. तर या स्मार्टफोनचा फ्रंट सेल्फी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी 4,820mAh ची आहे तर 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.

- Advertisement -

Redmi Note 9 5G फ़ीचर्स

  • या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 800U चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीचा असा दावा आहे की, Redmi Note 8 पेक्षा जास्त फास्ट आणि परफॉर्मन्सने अधिक उत्तम आहे.
  • Redmi Note 9 5G मध्ये 6.53 इंचाची फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • Redmi Note 9 5G मध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. तर 8 मेगापिक्सलटा अल्ट्रा वाइड आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्स आहे.
  • या स्मार्टफोनची बॅटरी 5,000mAh ची आहे तर 18 W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -