घरटेक-वेकई-मेल करताना झिप फाईल जाईल लवकर

ई-मेल करताना झिप फाईल जाईल लवकर

Subscribe

अनेकदा मोठ्या आकाराच्या फाईल्स किंवा एकापेक्षा जास्त फोटो पाठवायचे असतात. अशावेळेस सगळ्या फाईल्स एकत्र पाठवण्यासाठी तुम्ही झिप फोल्डरचा वापर करु शकता.

ई-मेलव्दारे कुणाला फोटो पाठवायचे असू देत अथवा एकापेक्षा जास्त फाईल्स पाठवायच्या असू देत अशावेळेस प्रत्येक वेगवेगळे अटॅच करण्यापेक्षा झिप फोल्डरव्दारे इमेल करा. असे केल्याने झिप फोल्डर क्षणार्धात अपलोड होते.अनेकदा ई-मेल व्दारे मोठ्या आकाराच्या फाईल्स किंवा एकापेक्षा जास्त फोटो पाठवायचे असतात.अशावेळेस सगळ्या फाईल्स एकत्र पाठवण्यासाठी झिप फोल्डरचा वापर करु शकता.

झिप किंवा काँप्रेस्ड फाईल्स –

झिप फाईल ही एक प्रकारे आपण ईमेल व्दारे पाठवत असलेल्या फोटोंची साईज कमी करते. यामुळे ते अपलोड करणे आणि इमेल करणे सोपे होते.
उदाहरणार्थ एखाद्या व्हिडिओची साईज १०० केबी आहे आणि हाच व्हिडिओ तुम्ही झिप फाईलमध्ये बदललात तर त्याची साईज ८१ के के बी होते.
परिणामी अपलोड होण्यास कमी वेळ लागतो.

- Advertisement -

अशी बनवा झिप फाईल-

*कॉम्प्युटरचा स्टार्ट मेनू उघडा.
*आता माय कॉम्प्युटरवर जाऊन मेल करणार्‍या फाईल्स निवडा.
*एक कंट्रोल कि दाबून एक-एक करुन सगळ्या फाईल्स सिलेक्ट करा.
*आता निवडलेल्या फोल्डरमध्ये राईट क्लिक करुन आणि कॉम्परेस्ड झिप फाईलचा पर्याय निवडा.
*आता तुम्ही डेस्क टॉपवर सेव्ह फोल्डरवर राईट क्लिक करुन कोणत्याही फोल्डरला झिप फोल्डरमध्ये कन्व्हर्ट करु शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -