ठाणे

ठाणे

महापारेषणच्या जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात

कल्याण । महापारेषणच्या 220/22 केव्ही जांभूळ अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले असून 30 एप्रिलपर्यंत 50 एमव्हीए क्षमतेचा...

Weather Update Today : काळजी घ्या! मुंबई, ठाण्यासह कोकणाला उष्णतेचा ऑरेंज अलर्ट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठे बदल होताना पाहायला मिळत आहे. राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस...

Lok Sabha 2024 : खरा रयतेचा प्रतिनिधी शशिकांत शिंदे; उदयनराजे भोसलेंवर जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल

ठाणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने 12 वी उमेदवारांची यादी जाहीर करत सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना...

मुलगी झाल्याने पालकांनीच केली हत्या

ठाणे । मुलीचा सांभाळ कसा करायचा? मुलगी मोठी झाल्यावर तिच्या लग्नात हुंडा कसा द्यायचा? अशा अनेक प्रश्नांनी घर...

मोबाईलचा अतिवापर घातक – डॉ. लहाने

ठाणे । मेंदूवर ताण पडू लागल्याने विविध आजार वाढू लागले आहेत, लोक गोष्ट विसरू लागले आहेत. मोबाईलचा अती...

…तर वैद्यकीय महाविद्यालयाचे अडथळे दूर होतील

अंबरनाथ । राज्यात नऊ मेडिकल कॉलेज उभारण्यात येत असून त्या पैकी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील महत्वकांशी प्रकल्प असलेला शासकीय मेडिकल कॉलेज साठी 650 कोटींचा...

शासन आपल्या दारी अभियानाच्या यशस्वीततेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट योगदान द्यावे – खासदार डॉ.श्रीकांत शिंदे

ठाणे : खेड्यापाड्यातील आणि शहरातीलही जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचाव्यात, यासाठी शासनातर्फे सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जात आहेत. लाभार्थ्यांना पात्रतेनुसार शासकीय योजनांचे लाभ मिळून...

मोदी सरकारच्या काळात रेल्वे प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण-रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

काँग्रेसच्या काळापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2014 पासूनच्या कारकिर्दीत रेल्वे प्रकल्पांची कामे वेगाने सुरू आहेत. मोदी सरकारच्या काळात झालेल्या भूमिपूजनांच्या कार्यक्रमांची आता उद्घाटने होत...

अल्पसंख्याक समाजासाठी निराशाजनक अर्थसंकल्प

भिवंडी । राज्यातील महायुती सरकारने मंगळवारी सादर केलेल्या वर्ष 2024-25 च्या अर्थसंकल्पाने (लेखानुदान) अल्पसंख्यांक समाजाची घोर निराशा केली आहे. चार महिन्यासाठीच्या या अर्थसंकल्पात अल्पसंख्याक...

शहापूर उपजिल्हा रुग्णालयाजवळील पाणी स्रोत पुनर्जीवित करण्याची गरज

शहापूर । ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा आदिवासी बहुल तालुका म्हणून शहापूर तालुक्याची ओळख आहे. सह्याद्रीच्या डोंगर दर्‍यांमध्ये विखुरलेल्या या तालुक्यात बहुसंख्य आदिवासी बांधवांचे वास्तव्य...

ठाण्यातील अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा पुनर्विचार-आमदार संजय केळकर

ठाणे । अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी ठाणेकरांच्या विविध समस्यांना वाचा फोडली. ठाण्यातील गावठाण आणि कोळीवाड्यांचे रखडलेले सीमांकन आणि अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा पुनर्विचार...

गणपत गायकवाडांकडून शेतकर्‍यांचे पैसे हडपण्याचा प्रयत्न-महेश गायकवाड

कल्याण । गोळीबारानंतर 24 दिवसांनी रुग्णालयातून घरी परतलेले शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी गरीब शेतकर्‍यांसाठी लढत असताना माझ्यावर गोळ्या झाडण्यात...

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा पारितोषिक रकमेत भरघोस वाढ

ठाणे । छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा (पुरुष व महिला) या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या रुपये दीड लाख पारितोषिकाची रक्कम आता...

वाळू उत्खनन, खरेदी-विक्री भ्रष्टाचार प्रकरणी सखोल चौकशी करा-आमदार प्रताप सरनाईक

ठाणे । ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 मधील गायमुख या ठिकाणी महाराष्ट्र राज्य प्रशासनातर्फे महाखनिज वाळू उत्खनन आणि खरेदी विक्री...

विकसित भारत संकल्प यात्रेस साडेचार लाख नागरिकांनी दिली भेट

ठाणे । केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहचावेत यासाठी ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या वर्षी 28 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प...

साहित्याचा आशय संविधानानुसार स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा उद्घोष करणारा असावा

अंबरनाथ । अंबरनाथमध्ये आंबेडकरी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या संमेलनाचे उद्घाटन आमदार बालाजी किणीकर यांच्या हस्ते झाले. या आंबेडकरी साहित्याचा आशय विषय...

टिटवाळा, शहाड रेल्वेस्थानकांचा अमृत भारत स्टेशनमध्ये समावेश

भिवंडी । रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघातील टिटवाळा आणि शहाड रेल्वे स्थानकांचा समावेश झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...
- Advertisement -