मोदी आणि शहा निघाले Article 370 च्या अंत्ययात्रेला; मिम्सचा पाऊस

Mumbai
amit shah for scrapping of article 370 with these hilarious meme

सोमवारी भाजप सरकारने एक धाडसी निर्णय घेतला. राज्यसभेत कलम ३७० रद्द करण्यासंदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे जम्मू-काश्मीर मधील ३७० आणि ३५ ए कलम हद्दपार करण्यात आलं. तसेच जम्मू-काश्मीर हे विधानसभा केंद्रशासित प्रदेश आणि लडाखला स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं. या निर्णयानंतर सोशल मीडियावरून भाजप सरकारवर कौतुकांचा वर्षाव होत होता. तसेच काहीजण हे या निर्णयावर टीका करत होते. हे सगळं सुरू असताना सोशल मीडियावर या निर्णयासंबंधीत मिम्स खुप व्हायरल झाले होते. पाहुयात हे व्हायरल झालेले मिम्स.

amit shah for scrapping of article 370 with these hilarious meme

amit shah for scrapping of article 370 with these hilarious meme

amit shah for scrapping of article 370 with these hilarious meme

amit shah for scrapping of article 370 with these hilarious meme

amit shah for scrapping of article 370 with these hilarious meme

amit shah for scrapping of article 370 with these hilarious meme

amit shah for scrapping of article 370 with these hilarious meme

amit shah for scrapping of article 370 with these hilarious meme

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here