…म्हणे प्रियाच्या ‘या’ फोटोत विकी कौशल; दाखवा शोधून!

Mumbai
do you also feel its vicky kaushal in this viral picture not priya prakash varrier
अभिनेत्री प्रिया वॉरियर

सध्या कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. असंच घडलं आहे ‘एक्सप्रेशन क्वीन’ प्रिया वॉरियरसोबत. प्रिया वॉरियरचा एक फोटो प्रचंड सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये प्रिया वॉरियर नसून चक्क बॉलिवूड अभिनेता विकी कौशल असल्याचे नेटकरी म्हणतं आहे. यामुळे विकी कौशल अचानक जास्त चर्चेत आला आहे. प्रिया वॉरियर या फोटोमध्ये तुम्हालाही विकी कौशल दिसतोय का? हे नक्की पाहा. हा व्हायरल होणार फोटो प्रिया वॉरियरने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. तसंच तिने या फोटो शेअर करताना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

नक्की वाचाVideo : प्रिया वॉरियर त्याला किस करायला जाते आणि तो…

या फोटोबाबत एका युझरने टि्वट शेअर करताना असं लिहिलं आहे की, ‘मला क्षमा कर, मला असं वाटलं की, हा फोटो विकी कौशलचा आहे.’ त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागला.

नेटकऱ्यांना या फोटोमध्ये कोणं कोणं दिसलं? 

हेही वाचा‘प्रिया वारियरच्या लोकप्रियतेचा ना हेवा वाटतं ना ईर्षा’