घरट्रेंडिंगVideo : वृद्धाने वाचवला मांजरीचा जीव! इंटरनेटवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Video : वृद्धाने वाचवला मांजरीचा जीव! इंटरनेटवर होतोय कौतुकाचा वर्षाव

Subscribe

सध्या एका वृद्ध व्यक्तीचा मांजरीचे प्राण वाचवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याचं दिवशी हा १६ सेकंदाचा व्हिडिओ अलीची डायरी या अकाऊंटवरून फेसबुकवर शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १ मिलीयन पेक्षा अधिक वेळा पाहिलं गेलं आहे.

ही मांजर एका दुकानावर अडकलेली होती. त्यावेळी या वृद्ध व्यक्तीने प्लास्टिकची खुर्ची घेऊन त्या मांजरीचा जीव वाचवला. त्यानंतर ती मांजर पटकन पळून गेली. या सर्व घटनेच्या व्हिडिओ सोशल मीडियामुळे समोर आला आहे. त्यामुळे या वृद्ध व्यक्तीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- Advertisement -

This made my day ❤❤❤❤

ALi's Diary ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಜನವರಿ 1, 2020

‘या व्हिडिओमुळे माझा दिवस चांगला गेला’, असं म्हणतं अली डायरीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे अनेक फेसबुक युझरने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत या व्हिडिओला सुमारे १२ हजार पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तर २० हजार पेक्षा अधिक वेळा शेअर केला गेला आहे. नेटकरी या व्हिडिओमुळे त्या वृद्ध व्यक्तीवर प्रभावित झाले असून कमेंट बॉक्समध्ये त्याचे कौतुक केलं आहे. पाहा काय म्हणाले नेटकरी…


हेही वाचा – महिला उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कौतुकासाठी बनवला TikTok Video


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -