घरट्रेंडिंगपाहा: 'गुगल'ची खास इंडियन डुडल्स !

पाहा: ‘गुगल’ची खास इंडियन डुडल्स !

Subscribe
भारताच्या ७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त Google ने तमाम भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी गुगलने खास ‘डुडल’ तयार केलं आहे. या डुडलमध्ये भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय फुल कमळ आणि राष्ट्रीय फळ आंबा या गोष्टी प्रामुख्याने दाखवण्यात आल्या आहेत. याशिवाय डुडलमध्ये हत्ती, उगवता सूर्य, रंगीबेरंगी फुलं आणि भारताचा तिरंगी झेंडा यांची चित्रही साकारण्यात आली आहे. गुगलच्या या खास ‘ट्रक आर्ट’ डुडलचं देशभरातून कौतुक होत आहे. याआधीही गुगलने भारतीयांसाठी वेळोवेळी खास डुडलची निर्मीती केली आहे. एक नजर टाकूया अशाच काही डुडल्सवर…

गुगलची इंडियन डुडल

सौजन्य-सोशल मीडिया
सौजन्य-सोशल मीडिया
सौजन्य-सोशल मीडिया
सौजन्य-सोशल मीडिया
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -