घरट्रेंडिंगशिक्षक दिनानिमित्त गुगलने डुडलद्वारे दिली शिक्षकांना गुरूवंदना

शिक्षक दिनानिमित्त गुगलने डुडलद्वारे दिली शिक्षकांना गुरूवंदना

Subscribe

शिक्षक दिनाचे औचित्य साधत गुगलने ऑक्टोपसचे खास डूडल ने आजचा शिक्षन दिन केला साजरा

गुगल नेहमी विशेष कामगिरी करणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वाचे तसेच विशेष दिनाचे औचित्य साधत डूडल साकारत असतात. आज ५ सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन. याच दिनाचे औचित्य साधत गुगलने ऑक्टोपसचे खास डूडल ने आजचा शिक्षन दिन साजरा केला आहे.

- Advertisement -

आपल्या आयुष्याला वळण देण्याचे काम शिक्षक करत असतात तसेच त्याचे आपल्या जीवनात त्याचे अनन्य साधारण महत्त्व अधिक असते. जन्माला आल्यानंतर आई-वडील आणि शाळा-महाविद्यालयात प्रत्येक गोष्टींचे ज्ञान देणारे शिक्षक पुढील वाटचालीचे मार्गदर्शकच असतात. याच गोष्टींचे महत्त्व विचारात घेऊन गुगलचे हे खास अॅनिमेटेड डुडल हे जगभरातल्या शिक्षकांना अनोख्य़ा प्रकारे गुरूवंदना दिली आहे.

असे आहे गुगलने साकारलेले डूडल

प्रसिद्ध असलेल्या सर्च इंजिन गुगलने अत्यंत खास पद्धतीने हे डुडल तयार केले आहे. फळ्यासमोर उभा असलेला ऑक्टोपस गणिते सोडवताना आणि पुस्तक वाचताना तसेच विज्ञानाचे प्रयोग करताना दिसत आहे. अत्यंत सुबक असे हे डुडल गुगलने साकरले असल्याने आपल्याला पुन्हा पाहावेसे वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -