घरट्रेंडिंगवर्क फ्रॉम होम करताय, मग जियोचे हा स्पेशल प्लॅन बघा

वर्क फ्रॉम होम करताय, मग जियोचे हा स्पेशल प्लॅन बघा

Subscribe

२ जीबी वाला नवा प्लान आणला आहे.

करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने वर्क फ्रॉम होम करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर बहुतांश कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमला पाठिंबा दर्शवत कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करायले दिले. लोक घरुन काम करत असल्याकारणाने केबल इंटरनेटवर ताण येत आहे. यामुळे जियोने वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांसाठी एक स्पेशल प्लान आणला आहे.

जियोने २५१ रुपयाचा दिवसाला २ जीबी वाला नवा प्लान आणला आहे. या प्लानची वैधता चक्क ५१ दिवस असणार आहे. दरम्यान, या प्लानमध्ये कॉलिंगसाठी वेगळा IUC रीचार्ज करावे लागणार आहे. दिवसाला २ जीबी डेटा मिळत असल्यामुळे घरुन काम करणाऱ्याला सोपं होणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, बीएसएनएलने देखील नवा प्लान आणला आहे. या प्लानमध्ये दिवसाला ५ जीबी डाटा मिळणार आहे. तर जियोने कमी किंमतीतले देखाल प्लान आणसे आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -