घरट्रेंडिंगराज्यात प्लास्टिक बंदी; सोशल मीडियावर जोक्सची नांदी!!!

राज्यात प्लास्टिक बंदी; सोशल मीडियावर जोक्सची नांदी!!!

Subscribe

राज्यात आजपासून प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यानंतर मात्र सध्या सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस पडत आहे.

राज्यात आजपासून प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कुणाकडे प्लास्टिक पिशवी दिसल्यास थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय प्लास्टिक बंदीनंतर दंडात्मक कारवाई करण्यासाठी देखील खास पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आल्यानंतर काही नागरिकांनी निर्णयाचे स्वागत केले आहे तर काही नागरिकांनी यावर टीका केली आहे. दरम्यान, दंडात्मक कारवाई करताना सामान्य नागरिकांना मात्र काही काळ दिलासा देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या साऱ्या घडामोडींमध्ये नेटकऱ्यांना मात्र जोर चढला असून सोशल मीडियावर मात्र जोक्सचा पाऊस सुरू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -