घरट्रेंडिंगLEO Satellite म्हणजे काय?

LEO Satellite म्हणजे काय?

Subscribe

LEO सॅटेलाईट म्हणजे लो अर्थ ऑरबिट सॅटेलाईट. ही अशी टेलिकम्युनिकेशन सेटेलाईन सिस्टम असते जी पृथ्वीपासून ४०० ते २००० किलोमीटर वर अंतरात असते. पृथ्वीच्या खालच्या परिभ्रमन कक्षेमध्ये हे उपग्रह फिरत असतात. एलइओमध्ये गुरुत्वाकर्षणाची क्षमता पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तुलनेत थोडी कमी असते.

एलईओ सॅटेलाईटबद्दल महत्त्वाचे –

  • मानवनिर्मित असलेले जास्तीत जास्त उपग्रह हे एलईओमध्येच फिरत असतात
  • विशेषतः दूरसंचार कामासाठी हे उपग्रह तयार केलेले असतात जे पृथ्वीच्या वर ४०० ते १००० किमी अंतरावर स्थिर असतात.
  • या उपग्रहाचा वापर व्हिडिओ कॉन्फरसिंग, ईमेल आणि डेटा कम्युनिकेशन्ससाठी होतो.
  • हे उपग्रह अवकाशात जलद गतीने मार्गक्रमण करत असतात. तसेच ते कोणत्याही एका ठिकाणी राहत नाहीत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -