ट्रेंडिंग

ट्रेंडिंग

Shivsena : मुख्यमंत्र्यांनी आता शेतीची अवजारे तयार ठेवावी; ठाकरे गटाचे एकनाथ शिंदेंना टोले आणि चिमटे

मुंबई / नागपूर - महायुतीमध्ये जागावाटपाचे गुऱ्हाळ अजुनही सुरुच आहे. शिवसेना शिंदे गटाच्या एका विद्यमान खासदाराचे तिकीट कापले...

Modi Vs Thackeray : आता ठाकरे गॅरंटी! जुमलेबाज विरुद्ध कुटुंबप्रमुख; शिवसेना ठाकरे गटाच्या ट्वीटची चर्चा

मुंबई - लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभावी वापर होत आहे. भारतीय जनता पक्षाकडून सोशल मीडियाच्या विविध प्लॅट फॉर्मवरुन...

Kejriwal Arrest : मुख्यमंत्र्यांच्या अटकेबद्दल काय आहेत नियम; फक्त या दोन पदावरील व्यक्तींना संविधानाचे संरक्षण

मुंबई - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी अटक केली. मुख्यमंत्री पदावर असताना अटक झालेले...

Party Name Symbol : निर्णय मतदारांची थट्टा करणारा, पक्ष फुटीला प्रोत्साहन देणारा; निवडणूक आयोगाला सर्वोच्च फटकार

नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्ह कोणाचे हा वाद निवडणूक आयोगात गेला. त्यावर निवडणूक...

NCP Vs NCP : अजित पवारांना संवैधानिक इशारा! शरद पवार गटाने सांगितल्या घड्याळ चिन्ह वापराच्या अटी-शर्ती

NCP Name and Symbol Issue मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाला, यावरुन सोशल...

थरारक | चित्त्याच्या तोंडातून हिरावला घास अन् नंतर झालं असं काही…

सोशल मिडियावर नेहमीच काही ना काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. या सोशल मिडियावर मोठ्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील कंटेट कधी नेटकऱ्यांना खळखळून हसवणारा असतो तर...

ऐकावं ते नवलच! दररोज 40 सिगारेट फुकायचा 2 वर्षांचा मुलगा, व्यसन सोडल्यानंतर ओळखणंही मुश्कील

अनेकजण धुम्रपानाच्या आहारी गेलेले आपण पाहत असतो. मात्र एक मुलगा असा आहे की,ज्याला स्मोकींगची इतकी सवय झाली आहे की तो एक चैन स्मोकर झाला...

Viral Video: लस घेताना लहान पोरागत रडला व्यक्ती, व्हिडीओ झाला व्हायरल

देशातील नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने कंबर कसली आहे. अनेक लहान गावात खेड्यांमध्ये लोकांना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि घरोघरी जाऊन लस देण्यासाठी आरोग्य सेवकांची...

ट्रान्सजेंडर पुरुषाने दिला मुलाला जन्म

अमेरिकन ट्रान्सजेंडर पुरुष बेनेट कॅस्पर विल्यम्सची कथा खूपच अनोखी आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये बेनेटने सिझेरियन ऑपरेशनद्वारे एका मुलाला जन्म दिला. याचे नाव हडसन असे...

sahdev Dirdo Accident: बचपन का प्यार फेम सहदेव दिर्दोचा भीषण अपघात, डोक्याला गंभीर दुखापत

बचपन का प्यार गाण्यामुळे सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला सहदेव दिर्दोचा ( sahdev Dirdo Accident)  मंगळवारी भीषण अपघात झाला असून सहदेवच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची...

Coronavirus : अति आत्मविश्वास नडला, ‘या’ बॉक्सरचा कोरोनामुळे मृत्यू

गेले दोन वर्ष संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले होते.त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा ठप्प करण्यात आल्या होत्या. या रोगाची तीव्रताच इतकी गंभीर होती...

2021 Biggest Controversies – वादग्रस्त घटनांमध्ये अडकले हे सेलिब्रिटीज, कोणाला जेल तर कोणी चर्चेत

यंदाचे २०२१ हे वर्ष सरुन नव्या वर्षाचे आगमनाला काहीच दिवस उरले आहेत. गेले दोन वर्ष संपूर्ण जग कोरोनाच्या गर्तेत अडकले होते. या २०२१ मध्ये...

सावधान ! ‘Whatsapp’ पाठवेल तुरुंगात ; तुम्हीसुद्धा ‘हा’ मॅसेज फॉरवर्ड केलाय का? वाचा सविस्तर

हल्ली अन्न,वस्त्र,निवारासह व्हॉट्सअप हीसुद्धा मुलभूत गरज बनली आहे. मात्र हीच मुलभूत गरज तुम्हाला तुरुंगात पाठवण्यास भाग पाडू शकते. जर तुम्हीही एखाद्या ग्रुपचे अॅडमिन आहात...

सावधान! Googleवर बँकेचा कस्टमर केअर नंबर शोधताय? तर ही बातमी तुमच्यासाठी

बँकेसंबंधी महत्त्वाचे काम करायचे आहे किंवा एखादी अडचण असेल मात्र बँकेत जाण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाहीये अशा वेळी आपण गूगलवर जाऊन बँकेचा कस्टमर केअर नंबर...

लॉकडाऊनचे सर्वाधिकार राज्यांना

नाशिक : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतील ‘डेल्टा’ या विषाणूपेक्षाही तिप्पट वेगाने पसरणार्‍या ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण देशात वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुन्हा निर्बंध लावण्याचे आदेश...

ब्रिजवर उभ्या असलेल्या गायीला ट्रेनची धडक अन् पुढे काय झालं ? Video पाहून व्हाल थक्क

सोशल मिडियावर अनेक व्हिडीओ शेअर होत असतात. त्यापैकी काही आपल्याला आनंद देतात तर काही धक्कादायक तर काही अचंबित करणाऱ्या व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत...

Video : 56 डिग्री तापमानात गारठलेले हरिण बघून पर्यटक हैराण

हिवाळा सुरु झाला आहे आणि वातावरणात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे.त्यातच उत्तर भारतातही कडाक्याची थंडी सुरु आहे. दरम्यान, आता नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी...
- Advertisement -