घरट्रेंडिंगयुवराज- युवराज्ञीचे 'Exclusive' फोटोशूट

युवराज- युवराज्ञीचे ‘Exclusive’ फोटोशूट

Subscribe

लंडन – लग्नानंतर ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स झालेले प्रिन्स हॅरी आणि प्रिन्सेस मेघनने यांनी आपले पहिल्या ऑफिशिअल फोटोज म्हणून तीन छायाचित्रे जारी केली आहेत. हे फोटो त्यांच्या लग्नात अधिकृत फोटोग्राफर अॅलेक्स अॅलेक्स यांनी घेतले आहेत.

प्रिन्स हॅरी आणि प्रिन्सेस मेघन बच्चे कंपनीसह

यामध्ये हे शाही जोडपे ब्राइड्समेड्स, जवळचे मित्र-परिवार आणि क्वीनसोबतही दिसत आहेत.

- Advertisement -
प्रिन्स हॅरी आणि प्रिन्सेस मेघन कुटुंबियांसोबत

या पोर्ट्रेटमध्ये शाही कपल आपल्या पालकांसोबत आहेत. त्यामध्ये मेघन यांच्या आई सुद्धा शाही कुटुंबियांसोबत पोझ देत आहेत. केन्सिंगटन पॅलेसने जारी केलेल्या स्टेटमेंटनुसार, या अधिकृत पोर्ट्रेट्सवर क्वीन अतिशय आनंदी आहेत.

फोटोग्राफर अॅलेक्स लुबोमिर्स्की

लुबोमिर्स्की एक फॅशन फोटोग्राफर असून सेलिब्रिटींमध्ये ते सर्वांचे आवडते आहेत. क्वीन आणि शाही घराण्यातील फोटो काढण्यासोबतच त्यांच्या क्लाइंटमध्ये जुलिया रॉबर्ट्स, निकोल किडमन, स्कार्लेट जोहान्सन, बियोन्स अशा सेलिब्रिटींचा समावेश आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -