राहुल गांधी भाजपला पप्पू वाटत असतील तर तो भाजपचा प्रॉब्लेम आहे – मनसे

मायमहानगरच्या खुल्लमखुल्ला या लाईव्हमध्ये मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे यांना थेट प्रश्न विचारा...

Mumbai
rahul-gandhi-R-2
काँग्रेस अध्यक्ष - राहुल गांधी

भाजपने देशभरात खोट्या आश्वासनांचा बागुलबुवा बनवून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे. तसेच मोदीला पर्याय काय? असा प्रश्न भाजपनेच जनमाणसात पेरलेला आहे. मात्र राहुल गांधी हे उत्तम पंतप्रधान होऊ शकतात. भाजपने त्यांना पप्पू म्हणून हिणवले मात्र राहुल गांधी तसे नाहीत. जर भाजपला तसे वाटत असेल तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी माय महानगरच्या फेसबुक लाईव्ह दरम्यान दिली.

लाईव्ह पाहा –

#LIVE : मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्याशी पक्षाच्या भूमिकेवर आणि राज्यातल्या प्रचारावर थेट आणि रोखठोक चर्चा. तुमचे प्रश्न कॉमेंट बॉक्समध्ये विचारा आणि संदीप देशपांडेंकडून त्यांची उत्तरं घ्या, 'खुल्लम खुल्ला' फेसबुक शोमध्ये!

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 9, 2019

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here