श्रद्धा कपूरने चक्क चाहत्याला केली किस!

श्रद्धा कपूरचा हा चाहता सध्या सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे.

Mumbai
shraddha kapoor fan viral on social media
श्रद्धा कपूरने चक्क चाहत्याला केली किस!

चित्रपटातील कलाकारांसाठी अनेक चाहते प्रचंड वेडे असतात. त्या कलाकारांसाठी त्याचे चाहते कोणत्या थराला जाण्याची शक्यता असते. कलाकारांसाठी वेडे होणे हे काही नवीन नाही आहे. पूर्वीच्या काळी कलाकारांसाठी चाहत्यांकडे प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणतेही माध्यम नव्हते. पण आता मात्र सोशल मीडियाच्या या युगात चाहते आपल्या भावना व्यक्त करू लागले आहेत. असचं काहीसा बॉलिवूडची अभिनेत्री श्रद्धा कपूर सोबत घडलं आहे. श्रद्धा कपूरचा हा चाहता सध्या सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. श्रद्धाचा हा चाहता तिच्या प्रत्येक फोटो सोबत आपला स्वतःचा फोटो लावून फोटो इडिट करतो. या श्रद्धाच्या चाहत्याने तिच्या चित्रपटातून अनेक फोटो घेऊन तिच्या सोबत आपले फोटो लावले आहेत. तसंच त्याने लक्ष वेधून घेण्यासाठी भन्नाट कॅप्शन दिले आहे. पाहा या चाहत्याचे भन्नाट फोटो.

हेही वाचा‘आमच्या बाळांना आम्ही टॉयलेटमध्ये का स्तनपान करायचे’?

2 प्रतिक्रिया

Comments are closed.