Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर ट्रेंडिंग Video: टक्कल असलेल्या व्यक्तीचा पत्नीबरोबरचा फोटो बघून पोट धरून हसाल!

Video: टक्कल असलेल्या व्यक्तीचा पत्नीबरोबरचा फोटो बघून पोट धरून हसाल!

Mumbai
social media viral video bald man clinking photo wife funny
Video: टक्कल असलेल्या व्यक्तीचा पत्नीबरोबरचा फोटो बघून पोट धरून हसाल!

सध्या सोशल मीडियावर एकापेक्षा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यांना पाहून लोक खूप आनंद घेत आहेत आणि ते फॉरवर्ड करत आहेत. परंतु असे पण काही व्हिडिओ आहेत, जे लोक पुन्हा पुन्हा पाहत आहे. असा काहीसा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील हसू अनावर होईल.

दरम्यान अशी काही लोकं आहेत ज्यांना डोक्यावर केस नसल्यामुळे ते फोटो काढण्यासाठी टाळाटाळ करत असतात. पण या व्हिडिओतील डोक्यावर केस नसलेला व्यक्तीने पत्नीसोबत फोटो काढण्यासाठी अशी काही शक्कल लढवली आहे. ते पाहून तुम्ही आश्चर्य व्हाल आणि तुम्ही पोट धरून हसाल. या व्हिडिओमधील टक्कला माणूस फोटो काढत असतात त्यांच्या डोक्यावर केस दिसत आहेत. पण ते त्याचे केस नसून त्यांच्या पत्नीचे केस आहेत. हे काहीवेळानंतर व्हिडिओत कळते.

हा मजेशीर व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा यांनी शेअर केला असून त्यांनी लिहिले आहे की, ‘टक्कल पडण्यापासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपल्या पत्नीवर प्रेम करा.’ सुशांत नेहमी वन्य प्राण्यांशी संबंधित व्हिडिओ शेअर करत असतात. हा व्हिडिओ त्यांनी २९ जुलैला ट्विटवर शेअर केला आहे. ज्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. खूप लोकांनी हा व्हिडिओ पाहून लाईक्स, रिट्विट, कमेंटस केल्या आहे.


हेही वाचा – माणसांच्या उंचीची ‘ही’ बकरी, वजन आणि किंमत ऐकून व्हाल हैराण!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here