घरट्रेंडिंगअंडरवेअर्सची विक्री घटल्यामुळे जागतिक मंदीचे सावट

अंडरवेअर्सची विक्री घटल्यामुळे जागतिक मंदीचे सावट

Subscribe

जगभरातील अंडरवेअर्सची विक्री घटने ही जागतिक मंदीचे सूचक लक्षण असल्याचे म्हटले जात आहे.

जगभरातील पुरुषांच्या अंडरवेअर्सची विक्री आणि जागतिक मंदी यांचा परस्परांशी संबंध आहे. कारण इतिहासात बघितले तर ज्यावेळी अंडरवेअर्सची विक्री घटली आहे, त्यावेळी जगभरात आर्थिक मंदी आली आहे. त्यामुळे जगभरातील अंडरवेअर्सची विक्री घटने ही जागतिक मंदीचे सूचक लक्षण असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत अमेरिकेच्या सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हचे माजी अध्यक्ष अॅलन ग्रीनस्पॅन यांनी अंडरवेअरच्या विक्रिबाबत एक निर्देशांक तयार केला आहे. हा निर्देशांक पुरुषांच्या अंडरवेअर विक्रिबाबत आहे. त्यामुळे या निर्देशांकला ‘मेन्स अंडरवेअर इंडेक्स’ असे म्हटले जाते. या इंडेक्सवरुनच जागतिक मंदीचे संकटाबाबत माहिती मिळते.

याअगोदर अशी मिळाली आहे माहिती?

मेन्स अंडरवेअर इंडेक्समुळे याअगोदरही जागतिक मंदीची माहिती मिळाली आहे. अमेरिकेने याचा प्रत्ययही अनुभवाला आहे. त्यामुळे आताही अंडरवेअर्सची विक्री घटणे हे जागतिक मंदीच सूचक निर्देश आहेत. अंडरवेअर कंपनीच्या चार मोठ्या कंपनींच्या विक्रीत मोठा घट झाला आहे. याअगोदरही १९९०, २००१ आणि २००७ साली अमेरिकेतील विक्रीबाबत माहिती मिळू शकलेली आहे. त्यामुळे आता पुन्हा अशाप्रकारची उद्भवलेली परिस्थिती हे आर्थिक मंदीचे सावट असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Video: गाजर ज्यूस पित असाल तर सावधान!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -