World Book Day: इंटरनेटच्या युगात तरूणांनी पुस्तकांकडेच फिरवली पाठ

आजकाल तरूणांमध्ये वाचनसंस्कृतीचा कमी होतांना दिसत आहे. तरूण पिढी कोणत्याच प्रकारचे साहित्याचे वाचन करत नाही, असा आक्षेप सतत पुस्तकप्रेमींकडून घेतला जातो. डिजीटलायझेशनच्या युगात तरूण मंडळी आपला सर्वाधिक वेळ हा सोशल मीडियावर घालवताना दिसते, तर काही तरूण ऑनलाईन पुस्तकांच्या खजिन्यातील साहित्याचे वाचन करताना दिसतात. तरूणांमध्ये वाचनाची आवड रूजावी, याकरिता शाळा-महाविद्यालयांच्या पातळीवरच तरूणांमध्ये वाचनाची आवड निर्माण केली … Continue reading World Book Day: इंटरनेटच्या युगात तरूणांनी पुस्तकांकडेच फिरवली पाठ