घरUncategorizedधक्कादायक; पुन्हा एकदा एअर फोर्सच्या फायटर विमानाला अपघात

धक्कादायक; पुन्हा एकदा एअर फोर्सच्या फायटर विमानाला अपघात

Subscribe

इंडियन एअर फोर्सच्या आणखी एका फायटर विमानाचा अपघात झाला आहे. अहमदाबादच्या हवाई तळावर सकाळी साडेनऊच्या सुमारास ‘जॅग्वार’ फायटर विमान कोसळले. सुदैवाने वैमानिक या अपघातातून बचावले आहेत.

तांत्रिक बिघाडामुळे झाला अपघात
नियमित सरावासाठी निघालेले हे विमान सराव करुन जामनगर हवाई तळाच्या दिशेने निघाले होते. दरम्यान अचानक विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते कोसळले. सुदैवाने वैमानिकाने विमानातून उडी मारली. या अपघातात वैमानिक जखमी झाले की नाही, हे अजून समजू शकलेले नाही.

- Advertisement -

या आठवड्यातील दूसरा अपघात
मंगळवारी एअर इंडियाच्या अशाच एका फायटर विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात वैमानिक संजय चौहान शहीद झाले होते. हा अपघात गुजरातच्या कच्छ या भागात झालात होता.

Chetan Patilhttps://www.mymahanagar.com/author/chetan/
writer, poet, journalist, copy writer, theater artist
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -