दिंडोरी, सुरगाणामध्ये शिवसेना पक्षप्रमुखांचा प्रचार

राज्यात विधानसभा निवडणुकीत विजय संपादित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून आपल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरु आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघ व सुरगाणा मतदारसंघाचे अनुक्रमे भास्कर गावीत व मोहन गांगुर्डे यांच्या प्रचारार्थ आयोजित वणी येथील जाहीर सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. सोबत शिवसेना नेते संजय राउत, भाऊ चौधरी, उमेदवार भास्कर गावीत व मोहन गांगुर्डे उपस्थित होते. (सर्व फोटो - राजेश वराडकर.)

Uddhav Thackeray present for campaigning in Dindori, Surgana 11