घरव्हिडिओकोरोना व्हायरस गुपचुपपणे पसरवणाऱ्या 'सायलेंट स्प्रेडर्स' विषयी

कोरोना व्हायरस गुपचुपपणे पसरवणाऱ्या ‘सायलेंट स्प्रेडर्स’ विषयी

Related Story

- Advertisement -

कोरोना विषाणूचं संकट जसं पाय रोवतं आहे तसतसं शास्त्रज्ञांना या विषाणूची विचित्र आणि काळजीत टाकणारी लक्षणं आढळू लागली आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सामान्यत: कफताप आणि चव तसंच गंध जाणं ही लक्षणं आढळतात. मात्र अनेकांना यापैकी कोणतीही लक्षणं जाणवत नाहीत. या छुप्या रुग्णांमार्फत कोव्हिड-19 पसरतो आहे.

- Advertisement -