Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक आपलं महानगरच्या वर्धापनदिनास छगन भुजबळांच्या शुभेच्छा!

आपलं महानगरच्या वर्धापनदिनास छगन भुजबळांच्या शुभेच्छा!

Related Story

- Advertisement -

आपलं महानगर, नाशिक आवृत्तीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भरभरुन शुभेच्छा दिल्या. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या वर्तमानपत्रासह वेब पोर्टल सर्वांसाठी पूरक ठरत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -