Thursday, August 6, 2020
Mumbai
26 C
घर व्हिडिओ आम्ही तुमच्यात देव पाहिला

आम्ही तुमच्यात देव पाहिला

MUMBAI

१ जुलै हा दिवस डॉक्टर डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. डॉक्टरांना देवाचे रुपही मानलं जात. ते का हे आज कोरोना योध्दाना बघितल्यावर समजतय. या डॉक्टररुपी कोरोना योद्धांना आपलं महानगरचा सलाम