कांद्याच्या सालीचे आरोग्यदायी फायदे

जेवणात कांदा नसेल तर जेवण पूर्ण होत नाही. ज्याप्रकारे कांदा जितका महत्त्वाचा आहे तितकीच कांद्याची सालही आरोग्यदायी आहे.जाणून घेऊया कांद्याच्या सालीचे आरोग्यदायी फायदे.