नाशिकमध्ये जाधव गॅसेस प्रकल्पाचे उद्घाटन

नाशिक जिल्ह्याला 25 मेट्रीक टन ऑक्सिजन म्हणजे 4 हजार सिलिंडर दररोज लागणार असून विल्होळी येथील जाधव ऑक्सिजन प्लँटद्वारे 2 हजार ऑक्सिजन सिलिंडर पुरविण्यात येणार आहे.