प्राण्यांवर प्रेम केल्यास ते सुद्धा आपल्या जवळच्या व्यक्तीप्रमाणेच प्रेम करतात असे जागतिक प्राणी दिनानिमित्त प्राणी मित्रांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया

4 ऑक्टोबर 1931 रोजी इटलीमध्ये झालेल्या पर्यावरण शास्त्रज्ञांच्या बैठकीतमध्ये प्राण्यांची होणारी छळवणूक याबाबत चर्चा झाली. यावेळी प्राण्यांची काळजी, सुरक्षा घेण्याबरोबरच त्यांची छळवणूक रोखली जावी यासाठी 4 ऑक्टोबर हा जागतिक प्राणी दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित झाले.