Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'महाराष्ट्र में काँग्रेस को बली चढा दिया' !

‘महाराष्ट्र में काँग्रेस को बली चढा दिया’ !

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेस जागांच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. त्यामुळे शिवसेनेसोबत स्थापन झालेल्या महाविकासआघाडीमध्ये देखील काँग्रेसला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. या पार्श्वभूमीवर संजय निरूपम यांनी काँग्रेस सत्तास्थापनेच्या जाळ्यात अडकली, असा थेट दावा केला आहे. माय महानगरला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय निरूपम यांनी हा दावा केला आहे.

- Advertisement -