रशियातही एमबीबीएसची नामी संधी

भारतात एमबीबीएससाठी इच्छुक विद्यार्थी आणि उपलब्ध जागा यांत मोठी तफावत आहे. त्यामुळे इच्छा असतानाही अनेक विद्यार्थ्यांचं डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहतं. मात्र, परदेशातही वैद्यकीय शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि त्याही कमी पैशांत. या संधींची माहिती देणारी ही रशियातल्या ओश युनिवर्सिटीचे डायरेक्टर डॉ. दीपेश रसाळ यांची मुलाखत…