लेडिज पर्समध्ये ‘या’ वस्तू हव्याच

सध्या दिवसेंदिवस अत्याचार, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मात्र, या घटना महिला स्वत: रोखू शकतात. याकरता महिलांनी दररोज आपल्यासोबत ‘सेफ्टी किट’ ठेवणे गरजेचे आहे. मात्र, त्या कोणत्या वस्तू आहेत. ते आपण आज पाहुया.