वाहकांसह चालकांने केले काम बंद आंदोलन

कोरोना काळात देखील जिवाची पर्वा न करता एसटीचे कर्मचारी काम करत आहेत. मात्र, तरी देखील चालक, वाहक यांचे काही महिन्यांचे वेतन थकीत आहे. मात्र, असे असताना देखील आगार व्यवस्थापकांचा मनमानीपणा या कर्मचाऱ्यांना सहन करावा लागत आहे. या सर्व प्रश्नाबाबत आवाज उठवण्यासाठी वाहन, चालक यांनी परळ आगरा येथे आंदोलन केले