घरव्हिडिओकोरोनाकाळात अन्य आजारांनी डोके वर काढू नये म्हणून नाशिक शहरात महापालिका सुरु...

कोरोनाकाळात अन्य आजारांनी डोके वर काढू नये म्हणून नाशिक शहरात महापालिका सुरु करणार ७५ फिव्हर क्लिनिक

Related Story

- Advertisement -

नाशिकमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असली तरीही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सुमारे ८० टक्के इतके आहे. यापुढील काळात हॉस्पिटल्समधील आयसीयू बेडची संख्या वाढवण्यात येईल. बेडच्या उपलब्धतेसाठी सेंट्रल बेड मॅनेजमेंट सिस्टीम राबवण्यात येईल. ठक्कर डोमचे कोवीड सेंटर सोमवारपासून सुरु होईल. कोरोनाकाळात अन्य आजारांनी डोके वर काढू नये म्हणून पालिकेच्यावतीने ७५ फिव्हर क्लिनीक येत्या दोन दिवसात सुरु करण्यात अशी माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी ‘माय महानगर’च्या मुलाखतीत दिली.

- Advertisement -