घरव्हिडिओकोरोनाने अडवली ब्रम्हगिरीची वाट, भगवान त्र्यंबकेश्वराचे आजपासून ऑनलाईन दर्शन

कोरोनाने अडवली ब्रम्हगिरीची वाट, भगवान त्र्यंबकेश्वराचे आजपासून ऑनलाईन दर्शन

Related Story

- Advertisement -

बारा ज्योतिर्लिगापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरमध्ये श्रावण महिन्यात होणारी गजबज यंदा करोनामुळे बंदच आहे. श्रावणात ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, त्र्यंबकेश्वर, कावनई येथे दर्शनासाठी गर्दी होत असते. करोनाचा संसर्ग फैलावू नये म्हणून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसह त्र्यंबकेश्वर, कावनई मंदिर बंदच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

- Advertisement -