घरव्हिडिओडावखुऱ्यांना उजवा करण्याचा प्रयत्न करू नका; अन्यथा होईल मानसिक परिणाम

डावखुऱ्यांना उजवा करण्याचा प्रयत्न करू नका; अन्यथा होईल मानसिक परिणाम

Related Story

- Advertisement -

जन्माला आलेले बाळ डावखुरे आहे हे जेव्हा पालकांना कळते तेव्हा सुरु होते त्याला उजवा करण्याची धडपड. पण त्यामुळे मुलाचे मानसिक खच्चीकरण होऊ शकते. डावखुरेपणा नक्की कशामुळे येतो, डावखुऱ्यांच्या मेंदूच्या रचनेत काही बदल असतो का, जगातील नामवंत डावखुरे कोणते, उजव्यांच्या ‘तथाकथित’ जगात डावखुऱ्यांना नक्की अडचणी कोणत्या येतात आणि डावखुरेपण समाजमान्य होण्यासाठी नक्की कोणते प्रयत्न व्हायला हवेत याचा परामर्श घेणारी ‘माय महानगर’ची ही खुल्लम खुल्ला चर्चा.. खास जागतिक डावखुरे दिनानिमित्त..

- Advertisement -