घरव्हिडिओबंगळुरुमध्ये सरावादरम्यान लढाऊ विमानांचा मोठा अपघात

बंगळुरुमध्ये सरावादरम्यान लढाऊ विमानांचा मोठा अपघात

Related Story

- Advertisement -

बंगळुरुमध्ये एअरशोच्या सरावादरम्यान दोन सुर्यकिरण विमानांची टक्कर होऊन अपघात झाला आहे. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नाही. परंतु, अपघात झाल्यानंतर दोन्ही विमान जमीनीवर कोसळली आहेत. एअर शो चा भव्यदिव्य सोहळा लवकरच संपन्न होणार आहे. या सोहळ्यामध्ये विविध कसरती दाखवल्या जातात. याच कसरतीचा सराव सध्या बंगळुरुत सुरु होता.

- Advertisement -