घरव्हिडिओ'बेडूक एका दिशेने जातो, गांडूळ दोन्ही बाजूंनी फिरतो'

‘बेडूक एका दिशेने जातो, गांडूळ दोन्ही बाजूंनी फिरतो’

Related Story

- Advertisement -

आमचा तोल गेला तर मातोश्रीची आतली माहिती बाहेर काढू आणि नंतर ते महागात पडेल. आमच्याकडे नजर फिरवू नका, नाही तर कपडे संभाळताना पळताभुई थोडी होईल‘, अशा शब्दात भाजपा नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा दिला. उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे आणि त्यांच्या सुपूत्रांवर टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी बेडूक अशी संभावना करुन राणेंवर अप्रत्यक्ष टीका केली होती. त्याच टीकेचा आज नारायण राणेंनी समाचार घेतला.

- Advertisement -