- Advertisement -
सध्याच्या वातावरणात कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे अत्यावश्यक आहे. योग्य व समतोल आहारातून आपण ते साधूही शकतो. पण त्याचबरोबर मनशक्ती बरोबर योगाद्वारेही रोगप्रतिकारकशक्ती वाढवता येते. याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. योगगुरु डॉक्टर कृष्णदेव गिरी.
- Advertisement -