घरलोकसभा २०१९राज ठाकरेंना महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी इच्छुक | अजित पवार

राज ठाकरेंना महाआघाडीत घेण्यासाठी राष्ट्रवादी इच्छुक | अजित पवार

Subscribe

राज ठाकरे आणि इतर समविचारी पक्षांना एकत्र घेण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सकारात्मक आहे. सर्वांशी चर्चा करून ४८ जागांमध्ये प्रत्येकाला समाधानकारक जागा कशा मिळतील याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. तर प्रफुल पटेल म्हणाले की राज ठाकरेंचे सहकार्य येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला मिळणारच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -