घरव्हिडिओस्वेच्छानिवृत्त नौदल अधिकाऱ्याने केली नोकरीसाठी फसवणूक, घातला लाखोंचा गंडा

स्वेच्छानिवृत्त नौदल अधिकाऱ्याने केली नोकरीसाठी फसवणूक, घातला लाखोंचा गंडा

Related Story

- Advertisement -
नौदलातून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कॅप्टनने चक्क नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना लाखोंचा गंडा घातला आहे. लष्करात थेट नोकरी देतो असे सांगून त्याने सहा तरुणांकडून ३६ लाख घेतले आणि बनावट कागदपत्र बनवून त्यांची फसवणूक केली. पाहा स्पेशल रिपोर्ट…
- Advertisement -