पोलीस भरतीत १०० कोटी रुपयांचा घोटाळा

Mumbai

२०१६ मध्ये झालेल्या पोलीस भरतीत १०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. भट्ट नावाच्या अधिकाऱ्याने मोठ्या प्रमाणावर उलटसुलट कामं केली असून त्यामुळे या अधिकाऱ्याला पाठीशी कोण घालतंय, असा सवाल त्यांनी विचारला आहे. या विषयी जितेंद्र आव्हाड यांच्याशी बातचित केली आहे आमच्या प्रतिनिधीने…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here