मुंबईत रेल्वेतील बॉम्बस्फोटाला १३ वर्ष पूर्ण

Mumbai

२६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांनी मुंबईतील पश्चिम रेल्वेत सात बॉम्बस्फोट घडवून आणले होते. सात विविध ठिकाणी झालेल्या या स्फोटात २०० लोक मृत्यूमुखी पडले तर अनेकजण जखमी झाले होते. या घटनेची आठवण आणि मृतांना श्रद्धांजली देण्यासाठी दरवर्षी भाजपचे नेते किरीट सौमय्या माहिम स्थानक येथे येतात. यावेळी मृतांचे नातेवाईक आणि जखमी झालेले लोक सुद्ध येतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here