Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ २६/११ हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी

२६/११ हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी

Related Story

- Advertisement -

२६/११ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज १२ वर्ष पूर्ण होत आहेत…हाच तो काळा दिवस ज्यादिवशी दहशतवादी कसाब आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईला वेढीस धरले होते. बेछूट गोळीबार करत दहशतवाद्यानी शेकडो निरपराध नागरिकांचे बळी घेतले. यावेळी या नराधमांना अद्दल घडवण्यासाठी मुंबईचे पोलीस अधिकारी हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर, तुकाराम ओंबळे आणि मेजर संदीप उन्नीकृष्णन दहशतवाद्याना भिडले आणि शहीद झाले.

- Advertisement -