- Advertisement -
आज त्या घटनेला 10 वर्ष उलटून गेली तरीही नुसत्या आठवणीने अंगावर काटा येतो, अभिनेत्री सोनाली खरेच्या डोळ्यात हे सगळं सांगताना ती भीती दिसत होती. दुसऱ्या दिवशी यातून सुटक्या झाल्यानंतर नवीन जन्म मिळल्यासारखा वाटला..
- Advertisement -