कोविड कलमांतर्गत ८ महिन्यात २ लाख गुन्हे दाखल

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भातील कलमांतंर्गत दोन लाख  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच २९ कोटी ३७ लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली आहे.