नाशिकमध्ये पोलिसांची कामगिरी, ३२ किलोचा गांजा जप्त

MUMBAI

आडगाव पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळे बाजूकडून नाशिककडे येणार्‍या नववा मैल बॉर्डर सिलींग पॉईंटजवळ, आडगाव शिवार येथे कारच्या डिक्कीमध्ये लपवलेला ३२ किलो गांजा जप्त केला. पोलिसांनी कार सोडून पळ काढणार्‍या पाच जणांना पाठलाग करून पडकले असून त्यांच्याकडून गांजा, कार, १६ हजार रूपये, ४ मोबाईल जप्त केले आहेत. यासंबंधीचे अधिक माहिती अशी की,