पुण्यात पादचाऱ्यांसाठी थ्री डी झेब्रा क्रॉसिंग

Mumbai

पुण्यातील ट्रॅफिक पोलिसांनी एक अजब शक्कल लढवली आहे. पुण्यातील एका रस्त्यावर थ्री डी झेब्रा क्रॉसिंग तयार करण्यात आलं आहे. अ‍ॅनिमेशन इफेक्ट देऊन हे झेब्रा क्रॉसिंग रंगवण्यात आले आहेत. रस्त्यावरुन वेगात वाहनं चालवणाऱ्या चालकांच्या वेगावर नियंत्रण मिळवण्यासाठी हा एक अजब उपाय आहे.