माशाच्या जाळ्यात आढळले ९५ किलो वजनाचे कासव

सिंदुधुर्गच्या वेंगुर्ला समुद्रकिनाऱ्यावर तब्बल ९५ किलोचे कासव आढळून आले आहे. या कासवाची मच्छिमारानी माशाच्या जाळ्यातून अखेर सुखरुप सुटका केली.